कोकोपीट आणि माती मिश्रण करून सुंदर अशा पर्यावरण पूरक गणेशाच्या मुर्त्या वापराव्यात मुर्त्या वजनाने हलक्या व पाण्यामध्ये अर्ध्या तासाच्या आत विरघळणाऱ्या आहेत. या मुर्त्या पर्यावरणास खूप उपयोगी आहेत या गणपतीचे विसर्जन आपण सर्व ठिकाणी जसे आपल्या बागेमध्ये, घरामध्ये, कॉलनीमध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये कुठेही करू शकता आणि ते कमी वेळात विसर्जित होतात. विसर्जित झाल्यावर याची माती आपण आपल्या झाडांसाठी वापरू शकतो. भविष्यात अजून वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्या तसेच सजावटीचे पर्यावरण पूरक साहित्य राणे फार्म प्रॉडक्ट उपलब्ध करून देईल . राणे फार्म प्रॉडक्ट्स मोबाईल नं: 9820039328/9820619328
Learn More